Onion Rate | निर्यात दर कमी झाल्याने फायदा शेतकऱ्यांना की व्यापाऱ्यांना?

Onion Market

Onion Rate | केंद्र शासनाकडून कांद्यावरील निर्यात शुल्क कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर मात्र कांद्याच्या दरात क्विंटल मागे जवळपास 500 रुपयांची दरवाढ झाली. अनेक बाजार समित्यांमध्ये क्विंटलला 5000 पर्यंत दर मिळत आहे. परंतु सध्या शेतकऱ्यांकडे कांदाच कमी असल्याने याचा शेतकऱ्यांना कितपत फायदा होतोय याबाबत शंकाच आहे. याउलट या शासन निर्णयाचा फायदा साठेबाजीवाल्यांनाच होत असल्याचे … Read more

Onion News | नाशकात उन्हाळ कांद्याला विक्रमीदर; शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त

Onion News

Onion News | उन्हाळ कांद्याला दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वणी उपबाजार आवारात प्रतिक्विंटल 5,151 रुपये असा विक्रमी दर मिळाल्याने शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. Onion News | नगरमध्ये प्रतिक्विंटल कांद्यावर 300 ते 400 रुपयांची दरवाढ नाशिक मधल्या कांद्याला अधिक मागणी वणी उपबाजारात उन्हाळ कांद्याच्या 175 नगाची आवक झाली असून 4,200 ते 5,151 रुपये … Read more

Onion News | नगरमध्ये प्रतिक्विंटल कांद्यावर 300 ते 400 रुपयांची दरवाढ

Onion News

Onion News | नगर जिल्ह्यामध्ये गावरान कांद्याची आवक होत असून बाजारामध्ये मागील 8 दिवसांपासून प्रतिक्विंटल कांद्यावर साधारण 300 ते 400 रुपयांपर्यंत दरबाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या बाजारात कांद्याला प्रतिक्विंटल 1500 ते 5200 रुपयांपर्यंत दर मिळत आहेत. नगर मधील दादा पाटील शेळके कृषी उत्पादन बाजार समितीच्या भानुदास कोतकर नेप्ती उपबाजारात गुरुवार, सोमवार आणि शनिवारी कांद्याचे … Read more

Agro News | ‘सरकारने योजना भ्रष्टाचार करण्यासाठी काढल्यात का?’; बच्चू कडूंचा सरकारला संतप्त सवाल

Agro News | प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या उपस्थितीत नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथे शेतकरी मेळावा पार पडला. यावेळी त्यांनी नायफेडच्या कांदा प्रश्नांवरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. नाफेडच्या कांदा खरेदीत चौफेर भ्रष्टाचार झाला असून, यामध्ये नाफेडच्या अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. मुळात सरकारने योजना भ्रष्टाचार करण्यासाठीच काढल्या आहेत का? असा संतप्त सवाल करत. या प्रकरणाची मुळापासून चौकशी … Read more

Agro News | कर्नाटकच्या कांद्याची आवक वाढली; दरांमध्ये चढ-उतार??

Onion Export

Agro News | गणेशोत्सवामुळे सर्वच फळभाज्यांच्या मागणीमुळे किलोमागे 20 ते 30 रुपये वाढ झाली आहे. सध्या बाजारात बीन्सची आवक कमी झाल्याने दरात किलोमागे 20 रुपयांची वाढ झाली आहे. त्यातच कोल्हापूरच्या सीमा भागातील बाजारात कर्नाटकातून कांद्यांची नवी आवक सुरू झाली आहे. तर मागणी अधिक असल्याने दरात तेजी असल्याचे पाहायला मिळत आहे. आठवड्याभरापूर्वी फुलांचे दर विक्रमी झाले … Read more

Onion News | कांदा व्यापाऱ्यांचे हाल कायम; निर्यात मूल्य कमी करूनही लाखो टन कांदा सीमेवरच रखडला

Bangladesh Onion Export

Onion News | केंद्र सरकारकडून कांद्यावरील निर्यात मूल्य हटवण्यात आले असून, निर्यात शुल्क 40% वरून 20% करण्याचा निर्णय दोन दिवसांपूर्वी घेण्यात आला. केंद्र सरकारच्या या निर्णयाचे शेतकरी आणि कांदा व्यापाऱ्यांकडून स्वागत करण्यात आले. परंतु निर्यात मूल्य रद्द झाल्यानंतरही कांदा व्यापारी आणि निर्यातदारांचे हाल कायम असल्याचे चित्र समोर आले आहे. निर्यातीसाठी जाणारा लाखो टन कांदा सीमेवरती … Read more

Agro News | कांद्याची दरवाढ रोखण्यासाठी सरकारची खेळी; शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट

Agro News : लासलगाव बाजार समितीत कांद्याचे बाजार भाव वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. कांद्याचा बाजारभाव जवळ जवळ 4700 पर्यंत गेला होता. अशातच केंद्र सरकारने नाफेड, एनसीसीएफ मार्फत खरेदी केलेला पाच लाख मेट्रिक टन कांदा बाजारात आणला आहे. कांद्याच्या वाढत्या दराला लगाम घालण्यासाठी हे पाऊल उचलले गेले असून यामुळे शेतकरी संघटनांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. … Read more

Agro News | ‘सरकारचा कांद्याचा भाव पाडण्याचा डाव’; स्वाभिमानीचे नेते कुबेर जाधवांचा आरोप

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | “नाफेड” कडून बफर स्टॉक केलेला कांदा केंद्र सरकार बाजारात आणून कांद्याचे भाव पडणार असल्याची संताप जनक प्रतिक्रिया कसमादे पट्ट्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये उमटू लागली आहे. या केंद्र सरकारच्या निर्णायाला विरोध म्हणून शेतकऱ्यांचा पोशिंदा सर्जा राजा देखील पुढे सरसावला असून, बैल पोळा सणा निमित्ताने शेतकऱ्यांनी आपल्या सर्जा-राजाला सजवून त्यावर “नाफेड … Read more

Onion News | ‘या’ भागातील कांदा काढणीला सुरुवात; यंदा तरी कांदा उत्पादकांना हमीभाव मिळणार..?

Onion News

Onion News | अक्कलकोट तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी जवळ जवळ 3953 हेक्टर वर कांद्याची लागवड केली होती. प्रारंभी पेरणीमध्ये लागवड केलेल्या या कांद्याने वेगवेगळ्या अडचणींवर मात करत स्वतःला व शेतकऱ्यांना जीवनदान दिले आहे. मागच्या वर्षी कांद्याचे दर अचानक कमी झाले. ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. त्यामुळे शेतकरी यावर्षी याकडे पाठ दाखवतील असे वाटले … Read more

Onion News | अधिवेशनात कांदा गाजला; खासदार भगरेंनी संसदेत मांडल्या कांदा उत्पादकांच्या व्यथा

Onion News

Onion News |  सध्या संसदेचे अधिवेशन सुरू असून, या अधिवेशनातही कांदा प्रश्न चांगलाच गाजत असल्याचे पहायला मिळाले. नुकतंच विरोधी पक्ष इंडिया आघाडीच्या खासदारांनी संसदेच्या प्रवेश द्वारावर गळ्यात कांद्याच्या माळा घालून कांद्यावर लादण्यात आलेले अतिरिक्त निर्यात शुल्क याबाबत आवाज उठवत निषेध व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीत कांदा प्रश्नामुळे सत्ताधारी महायुतीची चांगलीच दमछाक झाली. कांदा पट्ट्यात महायुतीचा दारुण … Read more