Farmers Loan | शेतकऱ्यांनो..! नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकार देतंय अनुदान
Farmers Loan | या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसला आणि याचे मूळ कारण म्हणजे भाजप प्रणित सरकारचे ‘शेतकरी धोरण’. याच पार्श्वभूमीवर आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी हीताच्या योजनांवर भर दिला आहे. दरम्यान, महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला असून, यामुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा भार हलका होणार आहे. राज्य सरकारच्या महात्मा ज्योतिराव फुले … Read more