Dhananjay Munde | ‘स्व. गोपीनाथराव मुंडे’ योजनेचे रूप बदलले; शेतकऱ्यांना आता अधिक लाभ

Dhananjay Munde

Dhananjay Munde |  केंद्र आणि राज्य सरकार हे नेहमीच शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी शेतकरी हिताच्या योजना आणत असतात. दरम्यान, अशीच एक योजना राज्य सरकारने सुरू केली असून, राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी याबाबत माहिती दिली आहे. अपघाती शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी, यासाठी ‘स्व. गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात विमा’ या योजनेचे … Read more

Micro Irrigation | शेतीत होणार पाण्याची बचत; राज्य सरकारचा मेगाप्लॅन

Micro Irrigation

Micro Irrigation | महाराष्ट्रात यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने डिसेंबर २०२३ अखेरीसच राज्यासह नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात दूष्काळजन्य स्थिती निर्माण झालेली आहे.

Rain Machine | राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत पर्जन्यमापन यंत्र; कृषी मंत्र्यांची मोठी घोषणा

Rain Machine

Rain Machine | सध्या राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू असून आज हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. या अधिनेशनात सोमवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक घोषणा केल्या आहेत.