Water Scarity | धरण उशाला अन् कोरड घशाला; घोटभर पाण्यासाठी महिलांची पायपीट

Water Scarity

राम शिंदे : प्रतिनिधी – सर्वतीर्थ टाकेद | एकीकडे दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढतोय तर दुसरीकडे घोटभर पाण्याच्या शोधार्थ भर उन्हातान्हात होत असलेली महिलांची पायपीट ही परिस्थिती जणू दुष्काळाची जाणीव करून देत आहे. इगतपुरी तालुका म्हटला की पावसाचे माहेरघर, धरणांचा तालुका, मुंबईचे प्रवेशद्वार, भाताचे कोठार, पर्यटनाचे ठिकाण अशा विविध नावाने राज्यात इगतपुरी तालुक्याची एक वेगळी ओळख … Read more