Sarkari Yojna | ‘या’ पीकांच्या लागवडीवर सरकार देतंय भरघोस अनुदान

Sarkari Yojna

Sarkari Yojna | आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर का असेना, मात्र केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या फायद्याचे काही निर्णय घेतले जात आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या आर्थिक लाभासाठी त्यांना प्रोत्साहन देत असून, यासाठी शासनातर्फे अनेक नवनवीन योजना या सातत्याने राबविल्या जात आहेत. दरम्यान, आता सरकार शेतकऱ्यांसाठी एकात्मिक फलोत्पादन विकास योजनेअंतर्गत आंतरपीक मोहिमेत ऑलिव्ह, हळद व अद्रक या पीकांच्या लागवडीसाठी प्रोत्साहन … Read more