Onion Rates | कांद्याला फक्त एक रुपयाचा भाव!

Onion News

Onion Rates | कांद्यामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येत आहे असं कांदा उत्पादक शेतकरी म्हणत असतानाच बीडमधून एक मन हेलावून टाकणारी बाब समोर आली आहे.