Onion News | ‘शेतकऱ्यांच्या मयतीला चला’; शेतकऱ्यांचा नवीन वर्षात आक्रोश

Onion News

Onion News | नाशिक जिल्ह्यात कांदा प्रश्न आणखी वाढत असून जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी हे आता आक्रमक भुमिका घेत आहेत.