Subsidy | दूध उत्पादकांसाठी सरकारतर्फे अनुदान; मात्र अटी-शर्तींचा भडीमार

Milk Rate

Subsidy | सध्या राज्यातील कृषी तसेच कृषी क्षेत्रानिगडीत व्यवसायांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून आता दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे.