Agriculture News | शेतकऱ्यांच्या कर्जाबाबत मोठी घोषणा..?
Agriculture News | आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकार शेतकऱ्यांचा रोष कमी करण्यासाठी अनेक दिलासादायक योजना राबवत असून, यात आणखी एक मोठी घोषणा शेतकऱ्यांसाठी करण्यात आली आहे. तर, योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या कर्जाचे व्याज माफ होणार आहे. या निर्णयाचा फायदा सुमारे तब्बल ५ लाख ४७ हजार शेतकऱ्यांना सरकारच्या या योजनेचा फायदा होणार आहे. त्यामुळे हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक निर्णय … Read more