El-Nino | 2024 मध्ये देशात दुष्काळ? काय आहे नेमकं कारण?

El-Nino

El-Nino | उद्या नववर्षाची सुरूवात होणार असून या निमित्ताने देशात अनेक घडामोडींना वेग आलेला आहे. यातच एक धक्कादायक माहीती समोर येत असून या नववर्षात देशात दुष्काळ स्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.