Drone Scheme | ड्रोनद्वारे फवारणी कराल तर फवारणीचा खर्च उचलणार सरकार

Drones

Drone Scheme | सध्या देशात आधूनिक शेतीवर जास्तीत जास्त भर दिला जात असून देशात यानिगडीत अनेक उपाययोजना केल्या जात आहेत.