Baliraja Helpline | जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नाशिक ग्रामीण पोलीस सरसावले

Fake Scheme

Baliraja Helpline | शेतकऱ्यांना भासणाऱ्या समस्या प्रशासनापर्यंत पोहचता याव्या याकरीता नाशिक ग्रामीण पोलिसांकडून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी बळीराजा हेल्पलाईनची निर्मीती केली गेली.