Soybean News | हमीभाव जाहीर करूनही सोयाबीन उत्पादक तोट्यात; कमी दरामुळे होतेय आर्थिक नुकसान

Soybean News | केंद्र शासनाकडून हमीभावाने सोयाबीन खरेदीची घोषणा करण्यात आली. परंतु केंद्रे सुरू न झाल्याने शेतकऱ्यांची अडचण होत आहे. यावर्षीच्या हंगामासाठी केंद्राने सोयाबीनला 4,892 रुपये प्रतिक्विंटल हा दर जाहीर केला असून शेतकऱ्यांवर यापेक्षा कमी दराने सोयाबीन विकण्याची वेळ आली आहे. Soybean Rate | बार्शी बाजार समितीत सोयाबीनचे दर गडगडले; दिवाळीनंतर दरात घसरण सुरूच शासनाची … Read more

Soybean Rate | बार्शी बाजार समितीत सोयाबीनचे दर गडगडले; दिवाळीनंतर दरात घसरण सुरूच

Soybean Rate | एकीकडे राज्यभर विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असून सर्वच राजकीय पक्ष व त्यांचे नेते निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. दुसरीकडे बाजारभावात होणाऱ्या चढ उताऱ्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. दिवाळीनंतर सोयाबीनच्या दरात 300 रुपयांची घट झाली आहे. Soybean Rate | लातूरमध्ये आवक वाढल्याने सोयाबीनच्या दरात घट दिवाळीनंतर दररोज शंभर ते दोनशे रुपयांनी दरात गट यावर्षी … Read more

Weather Forecast | उत्तर महाराष्ट्रात गाराठा वाढला; कोकणात मात्र थंडीची प्रतीक्षा कायम

Weather Forecast | राज्याच्या किमान तापमानाचा पारा वेगाने खाली घसरत असून अनेक ठिकाणी पारा 17 अंशाच्या खाली घसरला आहे. उत्तर महाराष्ट्रात किमान तापमान 11 अंशापर्यंत घसरल्याने थंडीची चाहूल लागली असून कोकणात मात्र थंडीची प्रतीक्षा कायम आहे. दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये आज दिनांक 14 नोव्हेंबर रोजी ढगाळ हवामान, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. Weather … Read more

Onion Rate | शेतकऱ्यांचा उन्हाळा कांदा विक्रीवर भर; दरात चढ-उतार कायम

Onion Rate | सध्या साठवलेल्या उन्हाळा कांद्याला चांगला दर मिळत असल्याने शेतकरी साठवलेल्या कांद्याच्या विक्रीवर जास्त भर देत आहेत. बाजारात हळूहळू लाल कांद्याची आवकही सुरू झाली असून परराज्यातील कांदाही येण्याची शक्यता असल्याने कांदा विक्री होत आहे. साठवलेल्या उन्हाळ कांद्याच्या दराने सहा हजारांचा टप्पा पार केला आहे. Onion Rate | उन्हाळ कांद्याच्या लागवड क्षेत्रात घट, परिणामी … Read more

Agro News | वाढत्या महागाईत चोरट्यांचा लसणावर डल्ला; पंचवटी बाजारातून साडेतीन लाखांचा माल चोरीला

Agro News | आपल्या दररोजच्या जेवणात लसणाचे महत्त्व असल्याकारणाने त्याला सर्वाधिक मागणी असते. त्यातच सध्या लसणाचे भाव गगनाला भिडले असून 400 रू. किलोनो लसूण विकला जात आहे. ज्यामुळे सर्वसामान्यांकरीता या महागाईच्या काळात लसूण सोनं झालं आहे. लसणाचे दिवसेंदिवस वाढत चाललेले भाव यामुळे ते आता चोरट्यांच्या नजरेस पडू लागले असून पंचवटी येथील बाजार समितीत बंद दुकानातून … Read more

Onion Rate | उन्हाळ कांद्याच्या लागवड क्षेत्रात घट, परिणामी दिवाळीनंतर आवक मंदावली

Onion Market

Onion Rate | गेल्या वर्षी पडलेल्या दुष्काळामुळे उन्हाळा कांदा कांद्याच्या लागवड क्षेत्रात 50 हजार हेक्टरने घट झाली होती. परिणामी उत्पादनात घट झाली. त्यात कांदा काढणीपश्चितता, मान वाढ व वातावरणीय बदलांमुळे कांद्याची साठवणूक क्षमता नष्ट झाली. त्यामुळे अशा प्रतिकूल परिस्थितीत कांदा उत्पादकांनी दिवाळीपर्यंत कांदा कसाबसा टिकवला असून आता जिल्ह्यात प्रमुख कांदा बाजारात आवक घटल्याने मागणीच्या तुलनेत … Read more

Weather Forecast | आज राज्यात विजांसह पावसाचा इशारा!; तापमानात चढ-उतार कायम

Weather Forecast | राज्यामध्ये परतीच्या पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावल्यामुळे अनेक ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या आहेत. अरबी समुद्रातील तीव्र कमी दाबाचे क्षेत्र पश्चिमेकडे सरकताच राज्यात पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज आहे. तर आज दि. 13 नोव्हेंबर रोजी कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी वादळी वारे आणि विजांसह पावसाच्या सरी बसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. … Read more

Agro News | व्यापाऱ्याने पैसे रखडवले; संतप्त शेतकऱ्यांचे लासलगाव बाजार समिती बाहेर आंदोलन

Agro News | साधारण महिनाभरापूर्वी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात विक्री झालेल्या टोमॅटोचे पैसे शेतकऱ्यांना न मिळाल्याने 37 शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या आवारात ठिय्या आंदोलन केले आहे. या शेतकऱ्यांची नऊ लाख 56 हजार 960 रुपयांची रक्कम थकीत असून रोख रक्कम देण्याची पद्धत असताना समिती प्रशासन इतके दिवस गप्प का होते? असा संतप्त सवाल यावेळी शेतकऱ्यांकडून … Read more

Weather News | बंगालच्या उपसागरात सायक्लोन सर्क्युलेशन; राज्याच्या हवामानावर काय परिणाम होणार?…वाचा सविस्तर

Weather News | दिवाळीनंतर राज्यात तापमानात घट झाली असून हळूहळू गारवा पडायला सुरुवात झाली होती. अशातच पश्चिम बंगाल व चेन्नई येथे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे चक्रीवादळासारखी परिस्थिती उद्भवली असून यामुळे राज्यात येत्या काही दिवसांत थंडीसह काही भागात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. Weather Forecast | उत्तर महाराष्ट्रात गारठा वाढला; राज्याच्या कमाल व किमान … Read more

Agro News | लातूर जिल्ह्यात कापूस वेचणीसाठी मजूर मिळेनात; वेचणी अभावी कापूस शेतात पडून

Agro News | यावर्षी लातूर तालुक्यात परतीच्या पावसाने कापसाचे नुकसान झाले असून सर्व शेतकऱ्यांचा कापूस एकाच वेळी वेचणीला आल्याने मजूर मिळत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतात कापूस वेचणी विना उभा असल्याने अनेक शेतकऱ्यांना परिवारासह कापूस वेचणी करावी लागत आहे. Agro News | यंदा हापूससाठी करावी लागणार प्रतिक्षा; पावसामुळे मोहर प्रक्रिया लांबणीवर परतीच्या पावसाने पिकांचे … Read more