Weather News | नाताळनंतर राज्यात थंडीचा जोर वाढणार; कुठे पाऊस तर कुठे धुक्याचा अंदाज
Weather News | सध्या नाशिक जिल्ह्यासह संपुर्ण राज्यात हवामानात मोठा बदल झालेला दिसत असून सध्या हवेतील गारवा वाढत आहे.
Weather News | सध्या नाशिक जिल्ह्यासह संपुर्ण राज्यात हवामानात मोठा बदल झालेला दिसत असून सध्या हवेतील गारवा वाढत आहे.
Rain Update | यंदा राज्यात अत्यल्प पाऊस झाल्याने याचा परिणाम थंडीवरदेखील झालेला जाणवला.