Vegetable Rate | बाजारात भाज्यांनी गाठली शंभरी; भाजीपाल्याच्या उत्पादनात मोठी घट

Vegetable Rate

Vegetable Rate | सध्या महाराष्ट्रात वातावरणाची वेगवेगळी रुपं पहायला मिळत असून यंदा राज्यात अत्यल्प पाऊस झाल्याने डिसेंबर महिन्यातच नाशिक जिल्ह्याच्या अनेक भागात ट्रॅंकरने पाणी पुरवठा करावा लागतो आहे