Tractor Subsidy Scheme | ट्रॅक्टर खरेदी अनुदान योजनेबाबत मोठी अपडेट

Tractor Subsidy Scheme

Tractor Subsidy Scheme |  शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक लाभदायक योजना राबविल्या जातात. याचा अनेक शेतकऱ्यांना फायदा होतो. मात्र, काही शेतकऱ्यांना उशीराने किंवा अपूर्ण माहिती मिळाल्यामुळे ते या पात्र असूनही योजनांच्या फायद्यांपासून मुकतात. दरम्यान, केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर खरेदी अनुदानाबाबतची एक बातमी समोर आली होती. यानुसार, शेतकऱ्यांना केंद्र शासन ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान देणार आहे. … Read more