Onion Rate | मंचर बाजार समितीत जुन्या कांद्याला चांगला दर; आज मिळाला उच्चांकी बाजारभाव

Onion Rate | आज गुरुवार दिनांक 7 नोव्हेंबर रोजी मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला उच्चांकी बाजारभाव मिळाला आहे. आज दहा किलो कांदा 700 रुपये या भावाने विकला गेला असल्याची माहिती उपसभापती सचिन पानसरे यांनी दिली आहे. Onion News | दिवाळ सणामुळे रखडलेले कांद्याचे लिलाव पूर्ववत; काय मिळाला भाव वाचा सविस्तर बाजार समितीत 3,465 तर … Read more

Onion News | दिवाळ सणामुळे रखडलेले कांद्याचे लिलाव पूर्ववत; काय मिळाला भाव वाचा सविस्तर

Onion News | मागील सहा दिवसांपासून बंद असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवार दि. 4 नोव्हेंबरपासून कांदा आणि भुसार शेतमालांचा लिलाव पूर्ववत झाला आहे. मुख्य बाजारभावरात लाल कांद्याला प्रतिक्विंटाला 3,321 रुपये दर मिळत असून उन्हाळ कांद्याला 4,740 रुपये प्रतिक्विंटल असा सरासरी भाव मिळाला आहे. तर शनिवार दि. 2 नोव्हेंबरच्या तुलनेत उन्हाळ कांद्याच्या कमाल दरात … Read more

Onion News | इजिप्त आणि तुर्कीमधून आयात केलेल्या कांद्याच्या गुणवत्ता व दरात ताळमेळ नाही

Onion News | राज्यामधील प्रमुख बाजार समित्यांमध्ये उन्हाळा कांद्याची आवक कमी झाल्याने अत्यंत कमी प्रमाणात नवीन खरीप कांदा बाजारात येत आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या बाजारातील मागणीच्या तुलनेत पुरवठा मर्यादित असल्यामुळे कांद्याचे दर टिकून आहेत. त्यात गेल्या पंधरा दिवसात पावसामुळे कांद्याचे प्रचंड नुकसान झाले असून दरम्यान, देशात इजिप्त व तुर्की मधील कांदा भारतात दाखल झाला आहे. … Read more

Onion News | अफगाणिस्तान नंतर आता तुर्की आणि इजिप्त मधून 120 टन कांद्याची आयात

Onion News | कांद्याचे बाजार भाव नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने परदेशातून कांदा आयातीस परवानगी दिल्यामुळे अफगाणिस्तान पाठोपाठ आता इजिप्त व तुर्की मधूनही 120 टन कांदा दाखल झाला आहे. हा कांदा पुणे, मुंबईसह प्रमुख शहरांमध्ये पाठवला जाणार असल्यामुळे ग्राहकांना कमी दरात मुबलक प्रमाणात कांदा उपलब्ध राहील असा दावा केला जात आहे. Onion News | सोलापूर बाजार … Read more

Onion News | सोलापूर बाजार समितीत कांद्याची आवक; आगामी काळात दरात सुधारणा होण्याची शक्यता

Onion News | सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील तीन दिवसात तब्बल 1,164 ट्रक कांदा आवक झाला असून जुन्या कांद्याची आवक कमी होऊन नवीन कांदा बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे. गुरुवार दि. 24 ऑक्टोबर रोजी बाजार समितीत कांद्याला प्रतिक्विंटल 2,300 ते 5,600 रुपये असा भाव मिळत असून नवीन कांद्याला 2,500 ते 5,000 असा दर मिळत … Read more

Agro News | नाशकात चोरट्यांची कांदा खळ्यावर डल्ला; 14 ते 15 गोणी कांदा चोरीला, सीसीटिव्ही देखील तोडले

Agro News | नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथील कांदा खळ्यावर असणारे सीसीटीव्ही तोडत 14 ते 15 गोणी कांदे चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. पिंपळगाव येथील कांदा व्यापारी हर्षल खाबिया यांचे उंबरखेड रोडवर कांद्याचे खळे आहे. या ठिकाणी मध्यरात्री चोरट्यांनी गाडीमध्ये येऊन कांद्याची चोरी केली. तसेच सीसीटीव्ही तोडण्याचा प्रयत्न करून सीसीटीव्ही रेकॉर्डिंग होणारा डीव्हीआर देखील … Read more

Onion News | फार्मर प्रोड्युसिंग कंपनी मार्फत खरेदी केलेला कांदा दिल्लीकरीता रवाना

Bangladesh Onion Export

Onion News | येत्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवत केंद्राने एनसीसीएफ व नाफेडच्या माध्यमातून फार्मर प्रोडूसिंग कंपनीमार्फत खरेदी केलेला कांदा दिल्लीला रवाना झाला आहे. बुधवार दि. 16 ऑक्टोबर रोजी दुपारी कसबे सुकेणे येथे 42 बॉक्सची कांदा लोडिंग केला जात आहे. हा कांदा सात ते आठ दिवसानंतर दिल्लीतील ग्राहकांना मिळणार आहे. Onion News | सोलापूर बाजार समितीत … Read more

Deola | अवकाळी पावसाने देवळ्यात शेती पिकांचे आतोनात नुकसान; शेतकरी हवालदिल

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे पूर्व भागातील निंबोळा, महालपाटणे, मेशी, डोंगरगाव, रणादेवपाडे, देवपूरपाडे, खालप, वासोळ आदी तर पश्चिम भागातील खर्डे परिसरात शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. काढणीला आलेला व नुकताच वावरात काढून ठेवलेला शेतमाल पाण्यामध्ये भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. यंदा सुरुवातीपासूनच पावसाळा … Read more

Deola | देवळ्यात सुनिल आहेर खाजगी कृषी मार्केटमध्ये दसऱ्याच्या शुभ महुर्तावर नवीन लाल कांद्याला मिळाला ५१५१ रुपये भाव

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | येथील सुनिल आहेर खाजगी कृषी मार्केटमध्ये दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर लाल कांदा खरेदीचा शुभारंभ महाराष्ट्र राज्य खाजगी बाजार सहकारी महासंघाचे उपसभापती सुनिल आहेर, माजी जि. प. सदस्या डॉ. नुतन आहेर यांच्या शुभहस्ते करण्यात आला. शुभारंभाच्या पहिल्याच दिवशी खर्डे येथील कांदा उत्पादक शेतकरी गोरख जाधव यांच्या कांद्यास सर्वोत्तम ५१५१/- प्रती क्विंटल बाजारभाव … Read more

Crop Damage | परतीच्या पावसाने लाल कांद्याचे नुकसान; शेतकरी हवालदिल

Crop Damage | पाणी आणि भाव असून देखील लाल कांद्याचे उत्पादन घेणे कठीण झाले आहे मागील उन्हाळी कांदा संपला असून पोळ व लाल कांद्याचे पीक खराब झाले आहे. तर उन्हाळी कांद्यासाठी रोप तयार करण्यात अडचणी येत असल्याने यावर्षी पाणी असून देखील कांद्याचे पीक घेणे अवघड झाले आहे. Crops Damage | धाराशिव जिल्ह्यात जोरदार पावसामुळे सोयाबीन … Read more