Big News | ३१ मार्च २०२४ पर्यंत कांदा निर्यातीवर बंदी; शेतकरी-व्यापारी वर्गात नाराजीचे सूर

Onion News

Big News | केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातलेली आहे. ३१ मार्च २०२४ पर्यंत ही बंदी घालण्यात आलेली आहे. यामुळे शेतकरी आणि व्यापारी वर्गात नाराजीचे सूर उमटताना दिसत आहे. मनमाड आणि लासलगाव बाजासामिती मध्ये कांदा लिलाव बंद करण्यात आलेला आहे. या कांदा निर्यात बंदीमुळे आज अचानक कांदा export बंद झाल्याच चित्र दिसून येत आहे. Agriculture … Read more