Monsoon | महाराष्ट्रात कधी जोरदार पाऊस; बघा काय सांगताय हवामानशास्त्रज्ञ माणिकराव खुळे

Monsoon

माणिकराव खुळे – हवामानशास्त्रज्ञ | संपूर्ण देशात मान्सूनने जोर धरला असून मध्यावरचा पुर्वो-पश्चिमी मुख्य मान्सूनी आस सरासरी जागेवर आणि अरबी समुद्रातील  पश्चिम किनारपट्टीसमोरील दक्षिणोत्तर तटीय आस, स्थापित झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मराठवाडा वगळता पुढील पाच दिवस १० जुलैपर्यंत एमजेओ(मॅडन ज्यूलियन ऑसिलेशन) व मान्सुनच्या तटीय अशा दोन्ही आसामुळे मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. Monsoon | … Read more