Weather Update | किमान तापमानात वाढ; राज्यात आज पावसाला पोषक हवामान
Weather Update | बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘फेंगल’ चक्रीवादळामुळे राज्यभरात ढगाळ वातावरणासह पावसाला पोषक हवामान तयार झाले असून अनेक ठिकाणी किमान तापमान 14° च्या पुढे गेल्याने थंडीचा जोर ओसरला आहे. आज दिनांक 3 डिसेंबर रोजी राज्यात तापमानात वाढ कायम राहणार असून दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये विजांसह हलक्या पावसांच्या सरीचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. Weather Forecast … Read more