Farmer Sucide | नशिक जिल्ह्यात यावर्षी किती शेतकऱ्यांचा बळी..?

Farmer Sucide

Farmer Sucide | नाशिक जिल्हा हा ‘बागायती’ प्रदेश म्हणून ओळखला जातो. मात्र, गेल्या काही वर्षात सताटक्या आस्मानी संकटांमुळे नाशिकच्या शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. अवकाळी पाऊस, दुष्काळ यांसारखी स्थिती निर्माण झाल्याने शेती हा आतबट्ट्याचा व्यवसाय झाला आहे. अवकाळीच्या तडाख्यामुळे शेतकऱ्यांच्या हाताशी आलेला घासही हिरावला गेला. एवढे कमी होते की, नाशिक जिल्ह्यात पिकणारे मुख्य … Read more