Onion News | कांदा लिलावाच्या शुभारंभाच्या दिवशी ‘या’ मार्केटमध्ये कांद्याची प्रचंड आवक

Onion News

Onion News | देवळा येथील सुनील आहेर खाजगी कृषी मार्केट सहकार क्षेत्रातील बाजार समित्यांना लाजवेल अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी सर्व सोयीनीयुक्त तयार करण्यात आले.