Nashik News | चांदवडमध्ये टोमॅटोच्या शेतात बेकायदेशीर गांज्याची लागवड; शेतकरी अटकेत
Nashik News | चांदवड तालुक्यातील तपनपाडा दुधखेड शिवारात स्थानिक गुन्हे शाखा व वडनेरभैरव पोलीस पथकाकडून छापेमारी करण्यात आली असून या छापेमारीमध्ये अमली पदार्थ गांजाची शेती केली जात असल्याप्रकरणी पथकाने रवींद्र नामदेव गांगुर्डे या शेतकऱ्याच्या शेतातून 12 लाख 93 हजार रुपये किमतीची 215 किलो वजना 65 झाडे जप्त करत, गांगुर्डे यांना अटक करून कारवाई केली आहे. … Read more