Farmers News | शेतकऱ्यांना मोफत वीज तर, मजुरांना वर्षाला इतकी रक्कम

Goverment Scheme

Farmers News |  शेतकऱ्यांना शेती करताना भासणारी सर्वात मोठी समस्या म्हणजे वीज. ग्रामीण भगत सततच्या लोड शेडिंगमुळे शेतकऱ्यांना पीकांना पाणी भरण्यासाठी प्रसंगी रात्रीचा दिवसही करावा लागतो. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर सरकारने शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने कृषी क्षेत्रातील बजेटमध्ये तब्बल 33 टक्क्यांनी वाढ केली असून, सरकारने शेतीसाठी एकूण १३,४३८ कोटी रुपये मंजूर केले आहे. … Read more