Onion News | सोलापूर बाजार समितीत कांद्याची आवक; आगामी काळात दरात सुधारणा होण्याची शक्यता
Onion News | सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील तीन दिवसात तब्बल 1,164 ट्रक कांदा आवक झाला असून जुन्या कांद्याची आवक कमी होऊन नवीन कांदा बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे. गुरुवार दि. 24 ऑक्टोबर रोजी बाजार समितीत कांद्याला प्रतिक्विंटल 2,300 ते 5,600 रुपये असा भाव मिळत असून नवीन कांद्याला 2,500 ते 5,000 असा दर मिळत … Read more