Weather Update | राज्यातील तापमानात घट कायम; उत्तरेकडील वाऱ्यांमुळे गारठा वाढला

Weather Update | उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे राज्यात गारठा वाढला असून उत्तर महाराष्ट्रात कडाक्याची थंडी जाणवत आहे. निफाड व धुळे येथे किमान तापमानाचा 11 अंशाच्या खाली घसरला असून आज दिनांक 21 नोव्हेंबर रोजी तापमानातील घट कायम राहणार आहे. तर राज्यात गारठा वाढण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. Weather Forecast | उत्तर महाराष्ट्राला हुडहुडी; पुण्यात राज्यातील … Read more

Soybean Rate | सोयाबीनच्या आवकेत वाढ कायम; भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची कोंडी

Soybean Rate | दिवाळीनंतर देशातील बाजारपेठात सोयाबीनच्या आवाकीत कमालीची वाढ झाली असून महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये आवकेने उंची गाठली आहे. परिणामी सोयाबीनला भाव मिळत नसून दुसरीकडे कापूसालाही कमी भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. Soybean News | हमीभाव जाहीर करूनही सोयाबीन उत्पादक तोट्यात; कमी दरामुळे होतेय आर्थिक नुकसान दिवाळी दरम्यान शेतकऱ्यांचा सोयाबीन वाळवण्यावर भर यावर्षी सोयाबीनची … Read more

Onion News | कांद्याचे दर अजून किती दिवस तग धरणार?

Onion News | देशात सध्या कांद्याच्या भावात चढ-उतार होत असून कांद्याची सरासरी दर 4,000 ते 5,000 रुपयांच्या दरम्यान आहेत. यातच खरिपातील कांद्याची आवक अजून वाढली नसून लेट खरिपातील लागवड घटल्यामुळे कांद्याचे बाजार भाव आणखीन काही आठवडे टिकण्याचा अंदाज आहे. Onion Rate | दर स्थिरीकरणासाठी केंद्राकडून बफर स्टॉकमधील कांदा बाजारात पावसामुळे कांदा पिकाचे नुकसान झाल्याने आवक … Read more

Weather Forecast | उत्तर महाराष्ट्राला हुडहुडी; पुण्यात राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद

Weather Forecast | राज्यात तापमानात कमालीची घट झाली असून गारठा वाढला आहे. पुण्यात हंगामातील सर्वात कमी म्हणजेच 12.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर येत्या काही दिवसात राज्यात थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रात थंडीमुळे नागरिकांना हुडहुडी भरली असून धुळे आणि निफाड येथे किमान तापमानाचा पारा 11 अंशाच्या खाली घसरला … Read more

Garlic Rate | लसणाच्या आवकेत घट कायम; दरात क्विंटलमागे 1000 रुपयांची वाढ

Garlic Rate | नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत 9 ते 15 ऑक्टोबर दरम्यान लसणाची 63 क्विंटल आवक झाली असून त्याला 18,000 ते 37 हजार 500 प्रतिक्विंटल असा दर मिळाला. तसेच 32 हजार रुपये सरासरी दर मिळाला. त्यात आवक कमी होत असल्यामुळे दरात पुन्हा क्विंटल मागे हजार रुपयांची वाढ झाली आहे. Onion Garlic Rate | आवक … Read more

Agro News | रब्बी हगांम सुरू तरी, मागच्यावर्षी गारपीटीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई नाही

Agro News | खानदेशात रब्बी हंगाम सुरू झाला असला तरी मागच्या जानेवारी ते मार्च या कालावधीत झालेल्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांना मदत किंवा मदतनिधी अद्यापही मिळालेला नसून वादळ व गारपीटीत पीक व अन्य नुकसान या संबंधीचे पंचनामे झाले असून अहवाल देखील तयार आहेत. परंतु मदतनीती पासून शेतकरी मात्र वंचित आहेत. Agro News | कृषी विभागाकडून पिक विमा … Read more

Onion Rate | दर स्थिरीकरणासाठी केंद्राकडून बफर स्टॉकमधील कांदा बाजारात

Onion Rate | किरकोळ बाजारात सध्या कांद्याचे दर स्थिर करण्याकरिता बफरस्टॉक मधील अधिक कांदा बाजारात आणण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यासाठी किरकोळ बाजारामध्ये दर स्थिर ठेवण्याकरिता तात्पुरता पुरवठा केला जाणार आहे. यामुळे कांद्याच्या दरावर केंद्र लक्ष ठेवून आहे. Onion Rate | आज राज्यात 1 लाख क्विंटल कांद्याची आवक; काय मिळाला दर..? वाचा सविस्तर! बफर … Read more

Weather News | राज्यात थंडीने पुन्हा जोर धरला

Weather News | गेल्या काही दिवसांपासून राज्यात हवामानात सतत बदल होत होते. राज्याच्या काही भागात थंडी काही भागात ऊन तर काही भागात पाऊस असे संमिश्र वातावरण पाहायला मिळत होते. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या ज्यामुळे तापमानात हा मोठा बदल पाहायला मिळाला होता. Weather Forecast | आज … Read more

Soybean Rate | सोयाबीनच्या दरात किंचित सुधारणा; आगामी काळात बाजारभाव वाढण्याची शक्यता

Soybean Rate | सोयाबीनच्या दराचा मुद्दा निवडणुकीच्या प्रचारात चर्चेचा विषय ठरला. तसेच नेत्यांकडून सोयाबीनच्या दरावरून राजकारण होताना दिसले. त्यामुळे आता याचा निकालावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाकडून हमीभावाने खरेदीसाठी सोयाबीन मधील ओलावा 12 टक्क्यांवरून 15 टक्क्यांवर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानंतर बाजारभावात सुधारणा होत, 200 ते 300 रुपयांनी वाढ झाली आहे. Soybean Rate … Read more

Onion Rate | आज राज्यात 1 लाख क्विंटल कांद्याची आवक; काय मिळाला दर..? वाचा सविस्तर!

Onion Rate | आज राज्यातील बाजार समितीमध्ये 1 लाख 29 हजार 588 क्विंटल कांद्याची आवक झाली असून यात सोलापूर बाजार समिती 50 हजार तर नाशिक बाजारात 34 हजार, मुंबई बाजारात 13 हजार क्विंटलचे अवघड झाली तसेच आज कांद्याला कमीत कमी 1750 रुपयांपासून पाच हजार रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. Onion News | परतीच्या पावसामुळे कांद्याला फटका; … Read more