Agro News | सोयाबीनच्या शासन आधारभूत किंमतीत विक्रीसाठी नाव नोंदणीची मुदत वाढली

Agro News | शेतकऱ्यांना शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नाफेडच्या वतीने सोयाबीन विक्रीसाठी नाव नोंदणी करता मुदतवाढ देण्यात आली आहे. शेतकरी आता 30 नोव्हेंबर पर्यंत नाव नोंदणी करू शकतात. तसेच वाई येथील खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता मिळाली असून त्यामुळे जिल्ह्यात सहा खरेदी केंद्र झाली आहेत. अशी माहिती जिल्हा उपन निबंध संजय कुमार सुद्रिक यांनी … Read more

Weather Forecast | आज राज्याच्या किमान तापमानात घट; गारठा वाढणार

Weather Forecast | पावसाची मळभ दूर होताच आकाश निरभ्र झाले असून राज्याच्या तापमानात चढ-उतार कायम आहे. उत्तर महाराष्ट्र व विदर्भात किमान तापमानाचा पारा 15 अंशाच्या खाली घसरला आहे. तर आज दिनांक 18 नोव्हेंबर रोजी राज्याच्या किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. Weather Forecast | थंडीची लहर ओसरली; आज दक्षिण, मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहणार धुळे … Read more

Agro News | कृषी विभागाकडून पिक विमा योजनेतील घोटाळे उघडकीस; बोगस अर्जांची फेर तपासणी सुरू

Agro News | कृषी विभागाकडून यावर्षीच्या खरीप हंगामातील पिक विमा योजनेतील मोठे घोटाळे उघड करण्यात आले असून कांदा पिकाची लागवड न करता पिक विमा अर्ज भरलेल्या शेतकऱ्यांची उलट तपासणी केली असता, बोगस अर्जाचा घोटाळा उघड झाला आहे. कृषी संचालक विनयकुमार आवटे यांच्या प्रयत्नातून सरकारचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान टळले आहे. Agro News | मॉन्सूनोत्तर पावसामुळे पांढऱ्या … Read more

Onion News | परतीच्या पावसामुळे कांद्याला फटका; पाणी, दर असूनही पिक घेण्यात अडचणी

Onion News | साठवणीतील उन्हाळ कांदा संपला असून पाणी असून देखील अपेक्षित माल निघत नसल्याची गत लाल कांद्याची झाली आहे. पोळ व लाल कांद्याचे पीक खराब झाले असून उन्हाळी कांद्यासाठी रोप तयार करण्यात अडचणी येत असल्याने यावर्षी पाणी असून देखील कांद्याचे पीक घेण्यात अडचणी येत आहेत. Onion Rate | शेतकऱ्यांचा उन्हाळा कांदा विक्रीवर भर; दरात … Read more

Weather Forecast | थंडीची लहर ओसरली; आज दक्षिण, मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहणार

Weather Forecast | सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे राज्याच्या हवामानात सतत बदल होत असून संमिश्र वातावरण पाहायला मिळत आहे. तमिळनाडू व केरळ या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला असून मुंबईसह, उपनगर आणि महाराष्ट्रात हवेतील उष्णतेमध्ये वाढ होत आहे. तापमानाचा पारा वाढल्याने उकाडा जाणवत आहे. गेल्या 24 तासात तापमानात कोणतीही घट झालेली नसून येत्या 24 तासांमध्ये तापमानात घट होण्याची शक्यता … Read more

Agro News | मॉन्सूनोत्तर पावसामुळे पांढऱ्या कांद्याची लागवड लांबणीवर

Agro News | यंदा परतीचा पावसाने पिकाकडून असलेल्या शेतकऱ्यांच्या अपेक्षांवरती पाणी फेरले असून रायगड जिल्ह्यात परतीच्या पावसाने भात पिकाला मोठा फटका बसला, असतानाच आता पांढऱ्या कांद्यालाही या पावसामुळे फटका बसत आहे. परतीच्या पावसामुळे शेतजमीन ओली असल्याने या पिकाची लागवड खोळंबली असून लागवड डिसेंबर पासून सुरू होईल असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. Agro News | वाढत्या महागाईत … Read more

Grapes Rate | पुणे मार्केट यार्डात हंगामपूर्व द्राक्षांची आवक सुरू; काय मिळाला दर?…वाचा सविस्तर

Grapes Rate | द्राक्ष हंगाम सुरू होण्यास वेळ असला तरी पुणेकरांना यंदा आंबट-गोड द्राक्षांची चव हंगामा पूर्वीच चाखता येणार आहे. मार्केट यार्डातील फळ विभागात हंगामपूर्वक द्राक्षांच्या आवकेस सुरूवात झाली असून घाऊक बाजारात 9 किलोच्या कॅरेटला 200 ते 1000 रुपये दर मिळत आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेक वाडी मार्केट यार्डात आज फळबाजारात दररोज दीड … Read more

Supriya Sule | मविआ सोयाबीन, कपाशीला 7 ते 10 हजार रु. हमीभाव देणार!; सुप्रिया सुळेंचे आश्वासन

Supriya Sule | राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी चांदवड येथील बाजार समितीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचाराकरिता सभा घेतली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती भाष्य करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला तसेच महाविकास आघाडीचे सरकार आल्यास योग्य हमीभाव दिला जाईल असे म्हणत आश्वासनही दिले. Mallikarjun Kharge | ‘सोयाबीनला 7 हजार रु. हमीभाव देणार!’; मल्लिकार्जुन … Read more

Weather News | उत्तर महाराष्ट्रात गारठा कायम; आज कोकण व मध्य महाराष्ट्रात पावसाचा इशारा

Weather News | राज्याच्या उत्तरेकडील भागात तापमानात घट कायम असून थंडीचा कडाका वाढला आहे. तर उर्वरित राज्यात देखील तापमानाचा पारा घसरला आहे. दरम्यान, दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये पावसाला पोषक हवामान असल्याने ढगाळ वातावरण असून आज दिनांक 15 नोव्हेंबर रोजी कोकणासह दक्षिण महाराष्ट्रात ढगाळ हवामान, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असून हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर … Read more

Mallikarjun Kharge | ‘सोयाबीनला 7 हजार रु. हमीभाव देणार!’; मल्लिकार्जुन खरगेंचे आश्वासन

Mallikarjun Kharge | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही जनतेला दिलेली पंचसूत्री नक्की पूर्ण करणार असून आमच्या सर्व गॅरंटी पूर्ण करू तसेच आम्ही सोयाबीनला सात हजार रुपये दर देऊ. असे आश्वासन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज दिनांक 14 नोव्हेंबर रोजी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना दिले आहे. Soybean News | हमीभाव जाहीर करूनही सोयाबीन उत्पादक तोट्यात; … Read more