Agro News | खानदेशात कापसाची आवक कमी; दरात देखील घसरण
Agro News | खानदेशात कापसाचे भाव कमी झाले असून सध्या एक ते दीड हजार क्विंटल कापूस बाजारात येत आहे. तर खेडा खरेदी दर नीचांकी स्थितीत आहेत. सध्या खंडीसह सरकीचे दर घटल्याचे कारण खरेदीदार सांगत असून सरकी दरात सुधारणा झाली आहे. परंतु ही सुधारणा टिकत नसल्याचे सांगितले जात आहे. यामुळे खानदेशात कापसाचे दर अपेक्षित नसल्याची स्थिती … Read more