Weather Update | किमान तापमानात वाढ; राज्यात आज पावसाला पोषक हवामान

Weather Update | बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘फेंगल’ चक्रीवादळामुळे राज्यभरात ढगाळ वातावरणासह पावसाला पोषक हवामान तयार झाले असून अनेक ठिकाणी किमान तापमान 14° च्या पुढे गेल्याने थंडीचा जोर ओसरला आहे. आज दिनांक 3 डिसेंबर रोजी राज्यात तापमानात वाढ कायम राहणार असून दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये विजांसह हलक्या पावसांच्या सरीचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. Weather Forecast … Read more

Weather Forecast | राज्यात थंडीचा जोर ओसरला; उत्तर महाराष्ट्रात मात्र पारा 10 अशांखाली

Weather Forecast | ‘फेंगल’ चक्रीवादळामुळे राजाच्या हवामानात बदल झाले असून ढगाळ आकाशासह पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे. शिवाय किमान तापमानात होत असलेल्या वाढीमुळे राज्यातील गारठ्याचे प्रमाण देखील काहीसे कमी झाले आहे. तर उत्तर महाराष्ट्रात मात्र थंडीचा कडाका कायम असून आज दिनांक 2 डिसेंबर रोजी राज्यभरात ढगाळ वातावरणातसह किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. तर … Read more

Nashik News | निफाड गारठले! पारा 7 अंशापर्यंत घसरला; द्राक्ष बागायतदारांची चिंता वढली

Nashik News | राज्यभरात थंडीचा कडाका वाढला असून निफाड तालुक्यात किमान तापमानाच्या पाऱ्यात घट कायम आहे.आज दिनांक 30 नोव्हेंबर रोजी सकाळी कुंदेवाडी येथील कृषी संशोधन केंद्रात तापमानाचा पारा ‘सात’ अंशापर्यंत घसरल्याची नोंद झाली आहे. Nashik News | चांदवडमध्ये टोमॅटोच्या शेतात बेकायदेशीर गांज्याची लागवड; शेतकरी अटकेत द्राक्ष मालाला थंडीमुळे धोका दरवर्षी निफाड तालुक्यात तापमानाचा पारा घसरता … Read more

Weather Forecast | राज्यात थंडीचा कडाका कायम; जेऊर येथे हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद

Weather Forecast | राज्यात थंडीचा कडाका वाढला असून मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट कायम आहे. तर जेऊर येथे यंदाच्या हंगामातील सर्वात निच्चांकी 6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून आज दिनांक 30 नोव्हेंबरपासून किमान तापमानात काहीशी वाढ होण्याचा अंदाज आहे. तर राज्यात कारखाना कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. Weather News | मध्य महाराष्ट्रात … Read more

Weather News | मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट कायम राहणार

Weather News | बंगालचा उपसागरात निर्माण झालेली वादळी प्रणाली यामुळे राज्यात थंडीची लाट आली असून आज दिनांक 29 नोव्हेंबर रोजी मध्य महाराष्ट्रात ही थंडीची लाट कायम राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर, राज्याच्या किमान तापमान वाढण्याची शक्यता असून थंडी कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. Weather Update | राज्यात कमाल तापमानाचा पारा घसरला; … Read more

Weather Update | राज्यात कमाल तापमानाचा पारा घसरला; मध्य महाराष्ट्रात आज थंडीची लाट

Weather Update | उत्तरेकडील वाऱ्यांचा प्रवाह आणि बंगालच्या उपसागरातील संभाव्य चक्रीवादळ यामुळे राज्यामध्ये थंडीचा कडाका वाढला असून आज दिनांक 28 नोव्हेंबर रोजी मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट येण्याचा इशारा देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात गारठा वाढण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला. Weather Forecast | उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला; तापमानाचा पारा 10 अंशाखाली धुळे आणि … Read more

Weather Forecast | उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला; तापमानाचा पारा 10 अंशाखाली

Weather Forecast | उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यभरात तापमानाचा पारा घसरला असून किमान तापमानात घट कायम आहे. निफाड, परभणी, धुळे व अहिल्यानगर येथे थंडी वाढली असून किमान तापमान 8 अंशावर पोहोचले आहे. तर आज दिनांक 27 नोव्हेंबर रोजी किमान तापमानात घट कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. Weather Update | राज्यात कमाल तापमानात … Read more

Weather Update | राज्यात कमाल तापमानात घट; परभणीत हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद

Weather Update | राजाच्या किमान तापमानातील घट कायम असून गारठा वाढला आहे. यंदा पहिल्यांदाच किमान तापमान 10° खाली घसरल्याने परभणी, धुळे, निफाड येथे हुडहुडी भरवणारी थंडी पडली आहे. आज दिनांक 26 नोव्हेंबर रोजी किमान तापमानात घट होण्याची शक्यता असून उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये थंडी वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. Weather Forecast | आज किमान तापमानात चढ-उताराची … Read more

Weather Forecast | आज किमान तापमानात चढ-उताराची शक्यता; कोकण, दक्षिण महाराष्ट्रात थंडीची प्रतिक्षा कायम

Weather Forecast | उत्तरेकडील वाऱ्यांमुळे राज्यामध्ये थंडी वाढत असून धुळे व परभणी येथे किमान तापमानाचा पारा 10.5 अंशावर पोहोचला आहे. तर आज दिनांक 25 नोव्हेंबर रोजी किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता असून उत्तरेकडून जिल्ह्यांमध्ये गाराठा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. Weather Forecast | मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला हुडहुडी; राज्यात अनेक ठिकाणी पारा … Read more

Weather Forecast | मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला हुडहुडी; राज्यात अनेक ठिकाणी पारा 15 अंशाखाली

Weather Forecast | राज्यामध्ये थंडी वाढली असून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला हुडहुडी भरली आहे. धुळे आणि निफाड येथे किमान तापमानाचा परा 10 अंशापर्यंत घसरला असून आज दिनांक 22 नोव्हेंबर रोजी तापमानातील घट कायम राहणार असून गारठा वाढण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. Weather Update | राज्यातील तापमानात घट कायम; उत्तरेकडील वाऱ्यांमुळे गारठा वाढला बहुतांश … Read more