Onion News | कांद्याचे दर अजून किती दिवस तग धरणार?

Onion News | देशात सध्या कांद्याच्या भावात चढ-उतार होत असून कांद्याची सरासरी दर 4,000 ते 5,000 रुपयांच्या दरम्यान आहेत. यातच खरिपातील कांद्याची आवक अजून वाढली नसून लेट खरिपातील लागवड घटल्यामुळे कांद्याचे बाजार भाव आणखीन काही आठवडे टिकण्याचा अंदाज आहे. Onion Rate | दर स्थिरीकरणासाठी केंद्राकडून बफर स्टॉकमधील कांदा बाजारात पावसामुळे कांदा पिकाचे नुकसान झाल्याने आवक … Read more

Onion Rate | दर स्थिरीकरणासाठी केंद्राकडून बफर स्टॉकमधील कांदा बाजारात

Onion Rate | किरकोळ बाजारात सध्या कांद्याचे दर स्थिर करण्याकरिता बफरस्टॉक मधील अधिक कांदा बाजारात आणण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यासाठी किरकोळ बाजारामध्ये दर स्थिर ठेवण्याकरिता तात्पुरता पुरवठा केला जाणार आहे. यामुळे कांद्याच्या दरावर केंद्र लक्ष ठेवून आहे. Onion Rate | आज राज्यात 1 लाख क्विंटल कांद्याची आवक; काय मिळाला दर..? वाचा सविस्तर! बफर … Read more

Onion Rate | आज राज्यात 1 लाख क्विंटल कांद्याची आवक; काय मिळाला दर..? वाचा सविस्तर!

Onion Rate | आज राज्यातील बाजार समितीमध्ये 1 लाख 29 हजार 588 क्विंटल कांद्याची आवक झाली असून यात सोलापूर बाजार समिती 50 हजार तर नाशिक बाजारात 34 हजार, मुंबई बाजारात 13 हजार क्विंटलचे अवघड झाली तसेच आज कांद्याला कमीत कमी 1750 रुपयांपासून पाच हजार रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. Onion News | परतीच्या पावसामुळे कांद्याला फटका; … Read more

Onion News | परतीच्या पावसामुळे कांद्याला फटका; पाणी, दर असूनही पिक घेण्यात अडचणी

Onion News | साठवणीतील उन्हाळ कांदा संपला असून पाणी असून देखील अपेक्षित माल निघत नसल्याची गत लाल कांद्याची झाली आहे. पोळ व लाल कांद्याचे पीक खराब झाले असून उन्हाळी कांद्यासाठी रोप तयार करण्यात अडचणी येत असल्याने यावर्षी पाणी असून देखील कांद्याचे पीक घेण्यात अडचणी येत आहेत. Onion Rate | शेतकऱ्यांचा उन्हाळा कांदा विक्रीवर भर; दरात … Read more

Agro News | मॉन्सूनोत्तर पावसामुळे पांढऱ्या कांद्याची लागवड लांबणीवर

Agro News | यंदा परतीचा पावसाने पिकाकडून असलेल्या शेतकऱ्यांच्या अपेक्षांवरती पाणी फेरले असून रायगड जिल्ह्यात परतीच्या पावसाने भात पिकाला मोठा फटका बसला, असतानाच आता पांढऱ्या कांद्यालाही या पावसामुळे फटका बसत आहे. परतीच्या पावसामुळे शेतजमीन ओली असल्याने या पिकाची लागवड खोळंबली असून लागवड डिसेंबर पासून सुरू होईल असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. Agro News | वाढत्या महागाईत … Read more

Onion Rate | शेतकऱ्यांचा उन्हाळा कांदा विक्रीवर भर; दरात चढ-उतार कायम

Onion Rate | सध्या साठवलेल्या उन्हाळा कांद्याला चांगला दर मिळत असल्याने शेतकरी साठवलेल्या कांद्याच्या विक्रीवर जास्त भर देत आहेत. बाजारात हळूहळू लाल कांद्याची आवकही सुरू झाली असून परराज्यातील कांदाही येण्याची शक्यता असल्याने कांदा विक्री होत आहे. साठवलेल्या उन्हाळ कांद्याच्या दराने सहा हजारांचा टप्पा पार केला आहे. Onion Rate | उन्हाळ कांद्याच्या लागवड क्षेत्रात घट, परिणामी … Read more

Onion Rate | उन्हाळ कांद्याच्या लागवड क्षेत्रात घट, परिणामी दिवाळीनंतर आवक मंदावली

Onion Market

Onion Rate | गेल्या वर्षी पडलेल्या दुष्काळामुळे उन्हाळा कांदा कांद्याच्या लागवड क्षेत्रात 50 हजार हेक्टरने घट झाली होती. परिणामी उत्पादनात घट झाली. त्यात कांदा काढणीपश्चितता, मान वाढ व वातावरणीय बदलांमुळे कांद्याची साठवणूक क्षमता नष्ट झाली. त्यामुळे अशा प्रतिकूल परिस्थितीत कांदा उत्पादकांनी दिवाळीपर्यंत कांदा कसाबसा टिकवला असून आता जिल्ह्यात प्रमुख कांदा बाजारात आवक घटल्याने मागणीच्या तुलनेत … Read more

Onion Garlic Rate | आवक घटल्याने कांदा, लसणाचे भाव तेजीत

Onion Garlic Rate | मागच्या वर्षीचा भूषण दुष्काळ आणि यावर्षी महिनाभर उशिरा सुरू झालेला पाऊसामुळे उन्हाळ कांद्याच्या उत्पादनात झालेली घट यामुळे कांद्याची आवक साधारणता 50% पर्यंत घसरली असून परिणामी किरकोळ बाजारात कांद्याचे दर 70 रुपये किलो झाले असून लसूण देखील 400 ते 450 किलो पर्यंत पोहोचले आहे त्याचबरोबर मेथीची जुडी देखील 40 रुपये व कोथिंबीर … Read more

Onion News | कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; किसान एक्सप्रेस 30 नोव्हेंबरपर्यंत सुरू रहाणार

Onion News | मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने शेतकरी समृद्ध विशेष रेल्वे सुरु केली आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना होणार असून कांद्यासारख्या नाशवंत मालाला थेट रेल्वेने पाठवण्याची सुविधा आता उपलब्ध असणार आहे. शेतीमालासाठी 10 सामान्य डबे जोडण्यात आले आहेत. हि किसान समृद्ध एक्सप्रेस 17 ऑक्टोबर पासून सुरू झाली असून दर शनिवारी धावत आहे. ही रेल्वे जबलपूर, सतना, … Read more

PM Narendra Modi | नाशिकच्या सभेत मोदींचे आश्वासन; कांदा उत्पादकांना 15 हजार रुपये देणार?

PM Narendra Modi | निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यांमध्ये सभा व भाषणांच सत्र सुरू झालं असून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा महाराष्ट्रात होता. उत्तर महाराष्ट्रातील धुळे आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये त्यांनी प्रचार सभा घेतली. यावेळी भाजपा आणि महायुतीने केलेल्या विकास कामांचा पाढा वाचत विरोधकांवरती जोरदार निशाणा साधला. यावेळी त्यांच्याकडून शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. PM Kisan … Read more