AI Technology | महाराष्ट्रातील शेतकऱ्याची कमाल; प्रथमच AI तंत्रज्ञानाने पिकवला भाजीपाला

AI Technology

AI Technology | सध्या देशात शेती आधूनिकीकरणावर भर दिला जात असून पारंपारीक शेतीबारोबरच देशात शेती तांत्रकीकरणाचा प्रसार सरकारकडून सातत्याने केला जात आहे.