Garlic Rate | लसणाच्या आवकेत घट कायम; दरात क्विंटलमागे 1000 रुपयांची वाढ

Garlic Rate | नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत 9 ते 15 ऑक्टोबर दरम्यान लसणाची 63 क्विंटल आवक झाली असून त्याला 18,000 ते 37 हजार 500 प्रतिक्विंटल असा दर मिळाला. तसेच 32 हजार रुपये सरासरी दर मिळाला. त्यात आवक कमी होत असल्यामुळे दरात पुन्हा क्विंटल मागे हजार रुपयांची वाढ झाली आहे. Onion Garlic Rate | आवक … Read more

Onion Rate | आज राज्यात 1 लाख क्विंटल कांद्याची आवक; काय मिळाला दर..? वाचा सविस्तर!

Onion Rate | आज राज्यातील बाजार समितीमध्ये 1 लाख 29 हजार 588 क्विंटल कांद्याची आवक झाली असून यात सोलापूर बाजार समिती 50 हजार तर नाशिक बाजारात 34 हजार, मुंबई बाजारात 13 हजार क्विंटलचे अवघड झाली तसेच आज कांद्याला कमीत कमी 1750 रुपयांपासून पाच हजार रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. Onion News | परतीच्या पावसामुळे कांद्याला फटका; … Read more

Agro News | कृषी विभागाकडून पिक विमा योजनेतील घोटाळे उघडकीस; बोगस अर्जांची फेर तपासणी सुरू

Agro News | कृषी विभागाकडून यावर्षीच्या खरीप हंगामातील पिक विमा योजनेतील मोठे घोटाळे उघड करण्यात आले असून कांदा पिकाची लागवड न करता पिक विमा अर्ज भरलेल्या शेतकऱ्यांची उलट तपासणी केली असता, बोगस अर्जाचा घोटाळा उघड झाला आहे. कृषी संचालक विनयकुमार आवटे यांच्या प्रयत्नातून सरकारचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान टळले आहे. Agro News | मॉन्सूनोत्तर पावसामुळे पांढऱ्या … Read more

Onion News | परतीच्या पावसामुळे कांद्याला फटका; पाणी, दर असूनही पिक घेण्यात अडचणी

Onion News | साठवणीतील उन्हाळ कांदा संपला असून पाणी असून देखील अपेक्षित माल निघत नसल्याची गत लाल कांद्याची झाली आहे. पोळ व लाल कांद्याचे पीक खराब झाले असून उन्हाळी कांद्यासाठी रोप तयार करण्यात अडचणी येत असल्याने यावर्षी पाणी असून देखील कांद्याचे पीक घेण्यात अडचणी येत आहेत. Onion Rate | शेतकऱ्यांचा उन्हाळा कांदा विक्रीवर भर; दरात … Read more

Supriya Sule | मविआ सोयाबीन, कपाशीला 7 ते 10 हजार रु. हमीभाव देणार!; सुप्रिया सुळेंचे आश्वासन

Supriya Sule | राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी चांदवड येथील बाजार समितीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचाराकरिता सभा घेतली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती भाष्य करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला तसेच महाविकास आघाडीचे सरकार आल्यास योग्य हमीभाव दिला जाईल असे म्हणत आश्वासनही दिले. Mallikarjun Kharge | ‘सोयाबीनला 7 हजार रु. हमीभाव देणार!’; मल्लिकार्जुन … Read more

Onion Rate | शेतकऱ्यांचा उन्हाळा कांदा विक्रीवर भर; दरात चढ-उतार कायम

Onion Rate | सध्या साठवलेल्या उन्हाळा कांद्याला चांगला दर मिळत असल्याने शेतकरी साठवलेल्या कांद्याच्या विक्रीवर जास्त भर देत आहेत. बाजारात हळूहळू लाल कांद्याची आवकही सुरू झाली असून परराज्यातील कांदाही येण्याची शक्यता असल्याने कांदा विक्री होत आहे. साठवलेल्या उन्हाळ कांद्याच्या दराने सहा हजारांचा टप्पा पार केला आहे. Onion Rate | उन्हाळ कांद्याच्या लागवड क्षेत्रात घट, परिणामी … Read more

Agro News | वाढत्या महागाईत चोरट्यांचा लसणावर डल्ला; पंचवटी बाजारातून साडेतीन लाखांचा माल चोरीला

Agro News | आपल्या दररोजच्या जेवणात लसणाचे महत्त्व असल्याकारणाने त्याला सर्वाधिक मागणी असते. त्यातच सध्या लसणाचे भाव गगनाला भिडले असून 400 रू. किलोनो लसूण विकला जात आहे. ज्यामुळे सर्वसामान्यांकरीता या महागाईच्या काळात लसूण सोनं झालं आहे. लसणाचे दिवसेंदिवस वाढत चाललेले भाव यामुळे ते आता चोरट्यांच्या नजरेस पडू लागले असून पंचवटी येथील बाजार समितीत बंद दुकानातून … Read more

Onion Rate | उन्हाळ कांद्याच्या लागवड क्षेत्रात घट, परिणामी दिवाळीनंतर आवक मंदावली

Onion Market

Onion Rate | गेल्या वर्षी पडलेल्या दुष्काळामुळे उन्हाळा कांदा कांद्याच्या लागवड क्षेत्रात 50 हजार हेक्टरने घट झाली होती. परिणामी उत्पादनात घट झाली. त्यात कांदा काढणीपश्चितता, मान वाढ व वातावरणीय बदलांमुळे कांद्याची साठवणूक क्षमता नष्ट झाली. त्यामुळे अशा प्रतिकूल परिस्थितीत कांदा उत्पादकांनी दिवाळीपर्यंत कांदा कसाबसा टिकवला असून आता जिल्ह्यात प्रमुख कांदा बाजारात आवक घटल्याने मागणीच्या तुलनेत … Read more

Agro News | व्यापाऱ्याने पैसे रखडवले; संतप्त शेतकऱ्यांचे लासलगाव बाजार समिती बाहेर आंदोलन

Agro News | साधारण महिनाभरापूर्वी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात विक्री झालेल्या टोमॅटोचे पैसे शेतकऱ्यांना न मिळाल्याने 37 शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या आवारात ठिय्या आंदोलन केले आहे. या शेतकऱ्यांची नऊ लाख 56 हजार 960 रुपयांची रक्कम थकीत असून रोख रक्कम देण्याची पद्धत असताना समिती प्रशासन इतके दिवस गप्प का होते? असा संतप्त सवाल यावेळी शेतकऱ्यांकडून … Read more

Onion News | कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; किसान एक्सप्रेस 30 नोव्हेंबरपर्यंत सुरू रहाणार

Onion News | मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने शेतकरी समृद्ध विशेष रेल्वे सुरु केली आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना होणार असून कांद्यासारख्या नाशवंत मालाला थेट रेल्वेने पाठवण्याची सुविधा आता उपलब्ध असणार आहे. शेतीमालासाठी 10 सामान्य डबे जोडण्यात आले आहेत. हि किसान समृद्ध एक्सप्रेस 17 ऑक्टोबर पासून सुरू झाली असून दर शनिवारी धावत आहे. ही रेल्वे जबलपूर, सतना, … Read more