Tur Dal | बळीराजा सुखावला..; ‘या’ पीकाचे दर १० हजारांपार

Garlic News

Tur Dal | शेतकऱ्यांना ‘या’ पीकाने दिलासा दिला असून, पीकाचे भाव १० हजारांपार पोहोचले हाते.  Tur Dal | यावर्षी पावसाने शेतकऱ्यांचा हिरमोड केल्यामुळे पिकांच्या उत्पादनात मोठी घट झाल्याचे पाहायला मिळाले. जेव्हा पीक असते. तेव्हा दर खाली टेकतात आणि पीक नसले की दर वाढतात. दरम्यान, आता काही पिकांचे दर वाढले असून यामुळे शेतकरी काहीअंशी हा होईनात … Read more