Weather Update | अखेर मॉन्सून परतीच्या प्रवासाला लागणार


Weather Update | परतीसाठी पोषक हवामान नसल्याकारणाने नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या परतीचा प्रवास लांबला होता. परंतु, आता मात्र मॉन्सूनच्या परतीसाठी पोषक हवामान तयार होत असल्याने सोमवार दि. 23 पर्यंत कच्छ आणि पश्चिम राजस्थानच्या काही भागातून मॉन्सून परतीच्या प्रवासाला लागण्याची शक्यता मान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.मॉन्सून परतीसाठी लागते पोषक हवामानवायव्य भारतात पाऊस कमी होऊन आद्रतेची टक्केवारी घटून कोरडे हवामान होणे, त्याचबरोबर वाऱ्यांची दिशा बदलण्याबरोबरच घड्याळाच्या काट्याच्या दिशेने केंद्र भागातून बाहेरच्या बाजूला वाहणाऱ्या वाऱ्यांचे क्षेत्र तयार होणे. मॉन्सूनच्या पर्तीसाठी आवश्यक असते.

Weather News | मॉन्सूनचा परतीचा प्रवास यंदाही लांबणीवर

मॉन्सून परतीसाठी लागते पोषक हवामान

वायव्य भारतात पाऊस कमी होऊन आद्रतेची टक्केवारी घटून कोरडे हवामान होणे, त्याचबरोबर वाऱ्यांची दिशा बदलण्याबरोबरच घड्याळाच्या काट्याच्या दिशेने केंद्र भागातून बाहेरच्या बाजूला वाहणाऱ्या वाऱ्यांचे क्षेत्र तयार होणे. मॉन्सूनच्या पर्तीसाठी आवश्यक असते.

Weather Update | राज्यात पावसाला पोषक हवामान; पुढील 2 दिवसात पावसाच्या सरींचा अंदाज

सोमवार पर्यंत मॉन्सून परतीच्या प्रवासाला

परतीच्या प्रवासाची तारीख निश्चित करण्यात आली होती. मागील वर्षी 25 सप्टेंबर रोजी राजस्थान आणि गुजरात मधून परतीच्या पावसाला सुरुवात झाली होती. तर वायव्य भारतामध्ये मॉन्सूनच्या परतीसाठी पोषक हवामान तयार होऊ लागले असून तेथे कोरड्या हवामानासह बाष्पाचे प्रमाण देखील कमी होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे सोमवार 23 तारखेपर्यंत राजस्थान आणि कच्छमधून मॉन्सून परतण्याचे संकेत आहेत. (Weather Update)