Ram Temple | महाराष्ट्राच्या 7 हजार रंगीबेरंगी रोपांनी अयोध्येत तयार झाली ‘नक्षत्र वाटिका’

Ram Temple

Ram Temple | उद्या (दि. २२) रोजी अयोध्येतील रामलल्ला मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार असून संपुर्ण देशभर यामुळे भक्तिमय वातावरण पसरले आहे.