Farmers Technology | आता सातबारासाठी तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही…
Farmers Technology | जमिनीचा सातबारा उताऱ्यात तुमच्या जमिनीचे मालकी हक्क, जमिनीचा प्रकार आणि क्षेत्रफळ, जमीन किंवा शेतजमीन विक्री-खरेदी व्यवहाराच्या नोंदी करण्यात आलेल्या असतात.