Agricultural Machinery | आता शेतकऱ्यांना घरबसल्या मिळणार अनुदानित कृषी यंत्रे

Agricultural Machinery

Agricultural Machinery | देशात शेतकऱ्यांसाठी अनेक उपाययोजना करण्यात येतात आणि यातच पंजाब राज्यातील फतेहगड साहिब जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक खूशखबर आहे.