कोणीही तुमचं चॅट वाचू नये तर मग WhatsApp मध्ये करा ‘ही’ सेटिंग

WhatsApp

WhatsApp | इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप म्हणजेच WhatsApp चे देशात कोट्यवधी युजर्स आहेत. हे भारतात सर्वात जास्त वापरलं जाणारं मेसेजिंग अ‍ॅप देखील मानलं जातं. Android, iPhone किंवा डेस्कटॉप अशा प्रत्येक डिव्हाइसवर ह्याचा वापर केला जातोआणि त्यामुळे Meta नं आपल्या ह्या मेसेजिंग अ‍ॅपमध्ये अनेक सिक्योरिटी फीचर्स जोडले आहेत जे तुमच्या अकाऊंटसह तुमचा संवाद देखील सुरक्षित ठेवतात. ह्या … Read more