Tech News | हॅकिंगचा कहर वाढला! जगभरातील 260 कोटी लोकांचा पर्सलन डेटा झाला लीक

Tech News

Tech News | डीपफेक, हॅकिंग आणि डेटा सुरक्षेबाबत सगळीकडे चर्चा सुरू असतानाच अ‍ॅपल कंपनीने एक धक्कादायक रिपोर्ट प्रसिद्ध केलेला असून गेल्या दोन वर्षांमध्ये जगभरातील तब्बल 260 कोटी लोकांचा पर्सनल डेटा लीक झाल्याची धक्कादायक माहिती या रिपोर्टमध्ये समोर आली आहे. (Tech News) Apple’s Massachusetts Institute of Technology मधील प्राध्यापक डॉ. स्टुअर्ट मॅडनिक यांनी केलेल्या एका संशोधनात … Read more