Viral News | नगरच्या शेतकऱ्याने स्ट्रॉबेरी पिकवून कमावले 8 लाख रुपये!

Viral News

Viral News | महाराष्ट्रातील अनेक शेतकरी आता पारंपारिक शेती सोडून फळबाग तसेच इतर पिकांकडे आकर्षित होताना दिसत आहेत.