Property News | नाशकातील घरांना मागणी; मनपाच्या तिजोरीत भर

Property News

Property News | महाराष्ट्रातल्या शेती आणि औद्योगिक केंद्रांपैकी नाशिक हे एक महत्त्वाचे केंद्र झालेले असताना नाशिक हे मुंबई-पुणे या शहरांबरोबरच महाराष्ट्रातले सर्वाधिक औद्योगिकीकरण झालेले शहर होत आहे.