Weather Update | सावधान..! आता वेस्टर्न डिस्टर्बन्सचाही धोका उद्भवणार..?

Weather Update

Weather Update | Weather Update | हवामानात दिवसेंदिवस बदलत होत असून, राज्यात थंडी कमी होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, पुढील दोन दिवस वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम भारतात दिसून येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. थंडी आता कमी होत असून, राज्यातील तापमानात वाढ झाली आहे. काही राज्यांमध्ये चांगला सूर्यप्रकाश आहे. मात्र, अनेक ठिकाणी थंडीचा कहर हा सुरूच … Read more