Cold Day Alert | ‘या’ शहरात IMD ने जारी केला ‘कोल्ड डे’ अलर्ट!

Cold Update

Cold Day Alert | सध्या संपुर्ण देशातील हवेतील गारवा वाढत असून देशातील अनेक राज्यांत थंडीने कहर केल्याचं दिसून येत आहे.