Onion News | कांदा निर्यातबंदीवरून विधानसभेत विरोधकांचा राज्य सरकारला सवाल


Onion News | केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर 31 मार्च 2024 पर्यंत बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरून राज्य विधीमंडळात (दि. ८) रोजी राज्य सरकारवर राष्ट्रवादी कॉँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी टीका केलेली आहे. जयंत पाटील यांच्या प्रश्नाला उत्तर देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य सरकारची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला आहे. (Onion News)

‘Kia Sonet Facelift SUV’ 14 डिसेंबरला लॉन्च होणार; अवघ्या 25 हजारांत करा बुकिंग